
Hingoli News : काँग्रेसला हिंगोलीत मोठा 'धक्का'! - आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; उद्या होणार अधिकृत पक्षप्रवेश
Pragya Satav Joined BJP : राहुल गांधींचे विश्वासू सहकारी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीचा काँग्रेसला रामराम; हिंगोलीतील काँग्रेसचा अभेद्य गड धोक्यात; भाजपची मोठी राजकीय खेळी
