
Pragya Satav : मोठी बातमी: काँग्रेसला खिंडार! आमदार प्रज्ञा सातव यांचा राजीनामा; आजच भाजपमध्ये प्रवेश
Pragya Satav Joined BJP : गांधी घराण्याशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात; अंतर्गत गटबाजीला कंटाळून प्रज्ञा सातवांचा 'हात' सोडण्याचा निर्णय
#

Pragya Satav Joined BJP : गांधी घराण्याशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात; अंतर्गत गटबाजीला कंटाळून प्रज्ञा सातवांचा 'हात' सोडण्याचा निर्णय

Pragya Satav Joined BJP : राहुल गांधींचे विश्वासू सहकारी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीचा काँग्रेसला रामराम; हिंगोलीतील काँग्रेसचा अभेद्य गड धोक्यात; भाजपची मोठी राजकीय खेळी