
Bollywood News : अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, चोरट्यांनी नेकलेस आणि कोट्यवधींची रोकड पळवली.
diamond necklace worth over a lakh was stolen from Bollywood actor Poonam Dhillon house : आरोपींनी पूनम ढिल्लो यांच्या घरातून हिऱ्याचा हार, 35 हजार रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरले.
