
Pooja Khedkar : दिल्ली पोलिसांना त्वरीत तपासाचे आदेश, अटकेवर बंदी वाढवली, पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले जाणून घ्या
Delhi High Court On Pooja Khedkar : महाराष्ट्र केडरच्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

