
Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल
पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिसांचा गंभीर आरोप
#

पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिसांचा गंभीर आरोप

Delhi High Court On Pooja Khedkar : महाराष्ट्र केडरच्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Pooja Khedkar Latest Update : निलंबित माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

•पूजा खेडकर यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Pooja Khedkar Latest News : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.