
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींना ना हिंदुत्व कळले ना बाळासाहेबांचे…', निवडणुकीच्या वातावरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल.
•आम्ही आमची हिंदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही, असे Uddhav Thackeray म्हणाले.
#

•आम्ही आमची हिंदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही, असे Uddhav Thackeray म्हणाले.

अजित गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना स्टेजवर जिरेटोप घालायला लावल्याने वाद निर्माण झाला आहे.

•राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला विरोधकांकडून टीका

• पंतप्रधान मोदींनी उद्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.