
वर्क फ्रॉम होमच्या नावाने फसवणूक ; फसवणुकीतील पैसे तक्रारदार याला परत करण्यास सायबर पोलिसांनी यश
Kashigaon Police News : काशिगांव पोलीस ठाण्यास यश ; वर्क फ्रॉम होम Work From Home Fraud नावाखाली ऑनलाईन यु टुब व्हिडीओ लाईक स्टारक, ऑनलाईन हॉटेल /मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम 5 लाख 30 हजार रुपये पैकी 4 लाख 40 हजार रुपये तक्रारदार यांना परत Mira Road Fr
