
Panvel News : पनवेल येथे जेके टायर नवीन ट्रक व्हील सेंटर
पनवेल : भारतीय टायर उद्योगातील प्रमुख आणि टायर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी १२ व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन करत राज्यातील त्यांचा विस्तार आणखी वाढवला आहे.(Panvel JK Tire shop) या शॉपचे व्यवस्थापन एआरएम लॉजिस्टिक सोल्य
