
Palghar Bribe News : जव्हारमध्ये लाचखोर तलाठ्यांवर 'एसीबी'ची झडप! ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच; 10 हजारांच्या रकमेसह दोघे अटकेत
•प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यालाच लुटण्याचा प्रयत्न; पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई








