
Sanjay Nirupam: असदुद्दीन ओवेसी आणि उद्धव ठाकरेंचा…', एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा धक्कादायक दावा
Sanjay Nirupam News : AIMIM महाराष्ट्रातील वातावरण जातीयवादी करण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला.
#

Sanjay Nirupam News : AIMIM महाराष्ट्रातील वातावरण जातीयवादी करण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला.

Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांच्याकडून एमआयएमचे खासदार असुद्दिन ओवैसी यांची पाठराखण