
Sanjay Raut : पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर संजय राऊत यांचा भाजपला इशारा, 'जर तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर…'
Sanjay Raut On BJP : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#

Sanjay Raut On BJP : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Operation Sindoor live updates: अनुपम खेर, रितेश देशमुख, हिना खान सारख्या अनेक सेलिब्रिटींनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

•शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, भारताच्या संरक्षण दलांना सलाम.

•Sanjay Raut On Operation Sindoor पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संजय राऊत सतत सरकारला प्रश्न विचारत होते की पाकिस्तानचा बदला कधी घेतला जाईल.

Operation Sindoor Latest Update : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (7 मे 2025) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.