
Share Market Today : भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्स-निफ्टी नवा विक्रमी उच्चांक
•आज, 1 एप्रिल रोजी, म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, भारतीय शेअर बाजाराने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे आणि सेन्सेक्स-निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे.
