
Ghatkopar hoarding collapse : ..तर घाटकोपरमध्ये 14 लोकांचे प्राण वाचले असते, BMC ने 2 आठवड्यांपूर्वी होर्डिंग हटवण्याची नोटीस दिली होती
Ghatkopar hoarding collapse : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
#

Ghatkopar hoarding collapse : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Ghatkopar hoarding collapse : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे