
NCP Chandrakant Patil : राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का! नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुलासह 'शिंदे सेनेत' प्रवेश
• NCP Member Chandrakant Patil Joined Shinde Shivsena : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी' उपमुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा निर्णय; माथाडी आणि प्रकल्पग्रस्त युनियनमध्ये सक्रिय असलेल्या पाटलांचा पक्षांतराचा निर्णय.
