
Maharashtra News: महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार आज घेणार शपथ; 'दोन राष्ट्रवादी' एकत्र येण्याच्या चर्चेला शरद पवारांकडून दुजोरा
Maharashtra Breaking News : आज संध्याकाळी 5 वाजता राजभवनवर शपथविधी सोहळा; शरद पवारांकडून पुतण्याच्या आठवणींना उजाळा आणि राजकीय भूमिकेवर स्पष्टीकरण
