
Mira Road News : बेकायदेशीर वास्तव्य करणार्या बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक
Mira Road Naga Nagar Police Arrested illegal Bangladeshi Women : नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
