
Navi Mumbai Murder Arrested : पत्नीच्या हत्येतील आरोपी 6 वर्षांनी हैद्राबादमधून जेरबंद; पुरावे मिटवून 'पिंटू सिंग' बनून राहत होता, मुलांची झाली होती वाताहत!
Navi Mumbai Police Latest News : 4 डिसेंबर 2019 च्या गुन्ह्याचा अखेर छडा; बंद झालेली केस पुन्हा उघडली, पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश
