
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी सराईत दोन आरोपींना अटक
Navi Mumbai Firing News : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला बाजारातून कचरा उचलण्याच्या कंत्राट वरून वाद कंत्राटदारावर गोळीबार, दोन सराईत आरोपींना अटक, एका आरोपीच्या विरोधात 8 गुन्हे उघडकीस, दुसऱ्या आरोपीच्या विरोधात 3 गुन्हे उघडकीस
