
Panvel Police News : पनवेल शहर पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती
पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात (Panvel Police Station) कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे व राहुल लोखंडे यांना शासकीय नियमानुसार बढती मिळाली असून ते आता पोलीस निरीक्षक या पदी यापुढे विविध पोलीस ठाण्यात Police Station कार्यरत राहणार आहेत.
