
Mumbai Bribe News : मुंबई अॅन्टी करप्शनचा भूकंप – वडाळा टी.टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक ₹२ लाख व ₹३० हजार लाच घेताना रंगेहात पकडले!
Mumbai Anti Corruption Bureau News : मुंबईत अॅन्टी करप्शन ब्युरोने 26 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या स्फोटक कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे (वय 52) आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे (वय 37) यांना रंगेहात जेरबंद केले.
