
Mumbai Police News : लोकमान्य टिळक पोलीस ठाणे. आणि वि. प. मार्ग पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी! गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण 100%, सामाजिक कामातही आघाडी
Mumbai Police Latest News : परिमंडळ-2 अंतर्गत GRASP तथा 'Grievance Redressal And Assessment of Services By Police' ही कामगिरी मुल्यमापन प्रणाली राबवून पोलीस ठाण्यास चांगली कामगिरी करणा-या अधिकारी अंमलदार यांना प्रोत्साहन
