
Mumbai Crime News : पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या लेकींनी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्यभरात दिले पोलिसांना निवेदन….
नवी मुंबई, महाराष्ट्र मिरर : नवी मुबईतील बेलापूर Navi Mumbai Belapur येथील विवाहिता अक्षता म्हात्रे Akshata Mahtre या 30 वर्षीय महिलेचे पती आणि सासू सोबत भांडण झाले म्हणून ती घरातून निघून कल्याण जवळील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरामध्ये गेली.
