
Mumbai Police : मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा, स्टेबिलिटी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच घाटकोपरचे होर्डिंग लावले होते.
Mumbai Police On Ghatkopar Hoarding Accident Case : मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेबाबत तपासात मोठा खुलासा झाला आहे.
#

Mumbai Police On Ghatkopar Hoarding Accident Case : मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेबाबत तपासात मोठा खुलासा झाला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचाही मृत्यू झाला होता.

Ghatkopar Hoarding Incident Criminal Arrested : बेकायदा होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhide) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Ghatkopar hoarding collapse : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Ghatkopar hoarding collapse : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे