
Mumbai HighCourt : "स्वागत की विद्रुपीकरण? मॅक्रॉन यांच्या दौऱ्यासाठी मुंबईत फलकांचा महापूर!"; हायकोर्टाची बंदी झुगारून पदपथांवर पोस्टर्सची गर्दी
Mumbai High Court On India France Flex Board : पायी चालणाऱ्यांची अडचण; विमानतळ ते कुलाबा रस्ते फलकांनी झाकले; वाऱ्यामुळे फलक पडल्याने अपघाताची भीती











