
Maharashtra Breaking News : महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! - मुंबईसह 29 मनपांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी
Maharashtra Election Latest Update : राज्य निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा; राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू; 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार
