
Kanjurmarg Hit And Run Case : मुंबईत कांजुरमार्गमध्ये हिट अँड रन; फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू!
Kanjurmarg Accident News वेगवान पाणी टँकरने बाइकला दिली धडक, चालक फरार,पार्कसाइट पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्हीने मदत
#

Kanjurmarg Accident News वेगवान पाणी टँकरने बाइकला दिली धडक, चालक फरार,पार्कसाइट पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्हीने मदत

•Mumbai - Pune Highway Accident News मुंबई-पुणे महामार्गावर रायगडजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले.

Mumbai Accident News : मुलांना शाळेतून घरी आणण्याची जबाबदारी रिक्षाचालकाची होती, मात्र त्यादिवशी रिक्षाऐवजी चालक त्यांना दुचाकीवरून घरी घेऊन येत होता.

Mumbai Breaking News : या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन आणि बस डेपोबाहेर खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.

Mumbai Road Accident News : मुंबईत दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला.