
MPSC Exam Updates : PSI, STI आणि ASO परीक्षा: सेवा श्रेणीतील विसंगतींचा अभ्यास
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे आयोजित PSI, STI आणि ASO यांसारख्या तिन्ही पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येते, परंतु या पदांच्या कामाच्या स्वरूप, वेतन संरचना आणि सेवा श्रेणीमध्ये महत्त्वाची विसंगती आढळली आहे.
