
Sanjay Gaikwad : 'बाळासाहेबां'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय गायकवाड यांचा 'यू-टर्न'
•'माझ्या शब्दांचा विपर्यास केला', कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो; आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण
#

•'माझ्या शब्दांचा विपर्यास केला', कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो; आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण

Shivsena MlA Sanjay Gaikwad - एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी वाघाची शिकार करून त्याच्या दातांचे लॉकेट केल्याचा दावा केला होता.