Mira Bhayandar Police : मिरा-भाईंदर परिसरात पोलिसांची मोठी गुटखा कारवाई; ₹१५.६९ लाखांचा अवैध साठा जप्त
मिरा-भाईंदर : परिमंडळ १ अंतर्गत पोलिसांनी मिरा-भाईंदर परिसरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत तब्बल ₹१५,६९,२३९ किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे.
#