
Mira Bhayandar Honey Trap : मॅट्रीमोनिअल साईटवर 'हनीट्रॅप'; गुंतवणुकीच्या नावाखाली 200 कोटींचा 'महासायबर' घोटाळा उघड!
Mira Bhayandar Honey Trap News : देशभरातील 51 गुन्हे उघड; मिरा-भाईंदर गुन्हे शाखेची आंतरराष्ट्रीय टोळीवर धडक कारवाई, 7 आरोपी गजाआड
#

Mira Bhayandar Honey Trap News : देशभरातील 51 गुन्हे उघड; मिरा-भाईंदर गुन्हे शाखेची आंतरराष्ट्रीय टोळीवर धडक कारवाई, 7 आरोपी गजाआड

Mira Bhayandar Latest Fraud News : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितेला आणि तिच्या नातेवाईकांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; व्हिडिओ कॉलदरम्यान 18 वर्षीय पीडित मुलीला विवस्त्र होण्यास भाग पाडून केला व्हिडिओ रेकॉर्ड

•राष्ट्रीय सायबर सुरक्षा महिन्याच्या निमित्ताने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून विशेष आयोजन

Mira Road Police Take Action On Drug Smugglers : पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यातील उत्कृष्ट अधिकारी/अंमलदारांचा सत्कार

भाईंदर | अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत नवघर पोलिस ठाण्याच्या गुन्हे Navghar Police Crime Branch प्रकटीकरण पथकाने २५१ ग्रॅम वजनाचा ₹१२,५५,००० किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.