
milind more: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्ला, मारहाणीत हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू
Shiv Sena sub city chief milind more died in a gang attack: सुटीवर नागपुरात गेलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते रघुनाथ मोरे यांच्या मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
