
Pune Crime News : मकोक्का गुन्ह्यात पाहिजे असलेले दोन सराईत गजाआड ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी
दिनांक 21/02/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट ६ हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना माहिती मिळाली की, दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड चे अभिलेखावरील मकोका व दरोद्याची तयारी गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले दोन आरोपी स्क्रीन नं
