
Mawal Lok Sabha Election 2024 : संजोग खासदारकीसाठी योग्य नाही : नातेवाईक
Mawal Lok Sabha Live Update : मावळ मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीने वाद निर्माण केला असून, राजकीय क्षेत्रात कौटुंबिक संबंध केंद्रस्थानी आहेत.
#

Mawal Lok Sabha Live Update : मावळ मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीने वाद निर्माण केला असून, राजकीय क्षेत्रात कौटुंबिक संबंध केंद्रस्थानी आहेत.

उरण (जितीन शेट्टी):- मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील जासई येथून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेचे Mawal Lok Sabha Election उमेदवार संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil यांचा उरण तालुका प्रचार दौरा आज सुरु झाला.