
Panvel News : कामोठ्यातील कुमार फूडवर मनसेची धाड घाणेरडे वास्तव आले समोर..!!
पनवेल (जितीन शेट्टी) : पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे.
#

पनवेल (जितीन शेट्टी) : पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे.

•Dharmaveer 2 Poster Launch दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या बायोपिकचा सिक्वेल असलेला 'धर्मवीर-2' हा सिनेमाचा पोस्टर निर्मात्यांनी लाँच केला.

•पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न, विधिमंडळ चालू होण्यापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी..

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आज ओबीसी समाजातील लोक रस्त्यावर उतरले आहेत.