
Raj Thackeray : परक्यांना कळतं पण स्वकीयांना का नाही?'; जपानी तरुणीच्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा सरसंघचालकांसह परप्रांतीयांना टोला
Raj Thackeray On Marathi Language : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख आक्रमक | ख्रिस मार्टिनचा दिला दाखला | 'भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवा' असे आवाहन







