
Raj Thackeray : "अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही!" राज ठाकरेंचे राष्ट्रवादीच्या घडामोडींवर मर्मभेदी ट्विट; महाराष्ट्राच्या राजकारणावरून व्यक्त केला संताप
Raj Thackeray On Prafull Patel : मराठमोळ्या मातीतील पक्षाचे नेतृत्व मराठीच असावे; राज ठाकरेंनी पुन्हा एकदा फुंकले 'मराठी अस्मिते'चे रणशिंग






