
Mankhurd Wanted Criminal : मानखुर्दचा सराईत गुंड 'सुहेल खान' अखेर स्थानबद्ध
Mumbai Wanted Criminal Arrested : खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध MPDA कायद्यान्वये कारवाई ; ट्रॉम्बे, पवई, मुलुंड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल; सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी कठोर पाऊल
