
Jaydeep Apate Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, शिल्पकार जयदीप आपटेला अटक
Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी दुसरी अटक केली आहे.
#

Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी दुसरी अटक केली आहे.

Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj Collapsed In Malvan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कोसळला प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.