
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांच्यात बैठक… आगामी विधानसभा जागावाटपाबाबत चर्चा
• संजय राऊत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित, काँग्रेस मधून राहुल गांधी,मल्लिकार्जुन खरगे यांच्या तासभर बैठक
