
Malegaon Crime News : मालेगाव हादरले! 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या
• वडिलांशी झालेल्या भांडणाचा सूड निष्पाप मुलीवर; आरोपी विजय खैरनर अटकेत, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार
#

• वडिलांशी झालेल्या भांडणाचा सूड निष्पाप मुलीवर; आरोपी विजय खैरनर अटकेत, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार


Pragya Singh Thakur News : मालेगावमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदू संतांच्या मोठ्या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

• ईडीच्या म्हणण्यानुसार, अटक आरोपी सिराज मोहम्मदला त्याच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या गेलेल्या नामको बँकेत 14 पेक्षा जास्त बँक खाती उघडण्यास निर्देशित करण्यात शफीचा सक्रिय सहभाग होता.

•AIMIM नेते अब्दुल मलिक यांच्यावर काही लोकांनी गोळीबार केला आहे.