
Solapur News : प्रयागराज कुंभात स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन
Solapur Mahapour Mahesh Kothe Death : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे कुंभमेळ्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
