
Pune Bribe News : महावितरणाच्या लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीचा "झटका", दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
• Mahavitaran Officer caught red-handed accepting bribe of two lakhsमहावितरण बंडगार्डन विभाग, पुणे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे

