
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट ! भेटीच्या काही तासानंतर शिवसेना-ठाकरे गटाच्या या नेत्यांची बैठक झाली
Maharashtra Political Latest Update : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.




