
Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, 'काही ठिकाणी उर्दूमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे…'
•महाविकास आघाडीच्या होर्डिंग्जवर आता बाळासाहेब ठाकरे यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख केला जात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.




