
Maharashtra Winter Session : 'लाडकी बहीण' योजनेवर विधानसभेत टोलेबाजी! - शंभुराज देसाई आणि जयंत पाटलांमध्ये 'नंबर'वरून जोरदार जुगलबंदी
Maharashtra Winter Session Latest News : "योजना आणणारे 1 चे 2 नंबर झाले!" - जयंत पाटलांचा उपहास; "पदांची अदलाबदल होते," देसाईंचे प्रत्युत्तर.









