
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; 'तो' क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला
• 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
#

• 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ganeshotsav Update Lalbaugcha Raja 2024 पहिल्याच दिवशी भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी 48 लाख 30 हजार रुपय दानपेटीत.