
Kishori Pednekar : ठाकरे गटात गटनेतेपदावरून 'ठिणगी'! किशोरी पेडणेकरांच्या नियुक्तीने ज्येष्ठ नगरसेवक नाराज; 'वरळी'च्या वर्चस्वावर शिवसैनिकांचा सवाल
Thackeray Members On Kishori Pednekar : माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांना डावलल्याची चर्चा; 65 नगरसेवक निवडून येऊनही अंतर्गत संघर्षाने मातोश्रीची डोकेदुखी वाढली






