
Kirit Somiya : भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, 'मशिदींच्या नावाखाली जमिनीवर कब्जा केला जात आहे, लाऊडस्पीकरचा आवाज बंद!
Kirit Somiya On Mosque Loudspeakers : भाजप नेते किरीटी सोमय्या म्हणाले की, एकीकडे लाऊडस्पीकरद्वारे कट्टरपंथी प्रचार केला जात आहे आणि दुसरीकडे मशिदींच्या नावाखाली जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे.











