
Kashigaon Police News : म्हाडाच्या नावे कोट्यवधींचा गंडा!बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅट-शॉप विकणाऱ्या सराईत आरोपीला पत्नीसह अटक; काशिगाव पोलिसांची कारवाई
Kashigaon Police Latest News : मुख्य आरोपी निजाम शेख जून 2025 पासून होता फरार; मुंबईत त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल ; अटक आरोपी निजाम शेख आणि त्याची पत्नी शाबिरा शेख; फसवणुकीची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता
