
Kalyan Khadakpada Police : कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांकडून 25 नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल परत
Kalyan Khadakpada Police Latest News : साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
#

Kalyan Khadakpada Police Latest News : साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

कल्याण : कल्याण पूर्व येथील वालधुनी परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत महात्मा फुले चौक पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल मिळून तब्बल ₹२४.२० लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

Kalyan Crime Branch Unit Arrested Robbers : कल्याण : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या ईराणी आरोपींना पकडले आहे.

Kalyan Police Arrested Robbers : सराईत चोरी करणाऱ्या एका आरोपीला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

Kalyan Latest Crime News : पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वार तीन भामट्याने 54 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 4.80 लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

Kalyan Robbery News : महात्मा फुले पोलीस ठाणे यांची कारवाई ; दरोडाच्या तयारीत असणाऱ्या चार आरोपींना केले अटक, पोलिसांनी जप्त केले हत्यार